{"product_id":"modhya-chuka-kara-mothe-yash-milava-by-ankur-variku","title":"MODHYA CHUKA KARA MOTHE YASH MILAVA  BY ANKUR VARIKU","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003ch5\u003e\u003cspan style=\"font-size: 15px; font-weight: 400;\"\u003eया पुस्तकात दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा - इथपर्यंत आणि अपयशाला आपलं मानून त्याचा स्वीकार करण्यापासून अनुकंपा म्हणजे नक्की काय इथपर्यंत अनेकांगी विचार लेखक व्यक्त करतात. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\n\u003cp\u003eअंकुर वारिकू हे एक उद्योजक आणि माहितीपूर्ण साहित्याचे निर्माते आहेत. यश आणि अपयश, पैसा आणि पैशांची गुंतवणूक, स्वत:विषयीची जागरूकता आणि नातेसंबंध यांविषयी त्यांनी व्यंग्यात्मक रीतीनं व्यक्त केलेल्या गहन आणि परखड विचारांमुळं आज ते भारतातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title \/ New","offer_id":49653581513002,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20220621-230248_Amazon.jpg?v=1733156479","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/modhya-chuka-kara-mothe-yash-milava-by-ankur-variku","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}