{"product_id":"murdan-by-balaji-madan-ingale","title":"Murdan by Balaji Madan Ingale","description":"\u003cspan\u003eया संग्रहात एकूण ३३ ललित लेख समाविष्ट आहेत. त्यापैकी काही लेख दै. सकाळच्या मराठवाडा आवृत्तीच्या ‘मैफल’ पुरवणीसाठी बालाजी मदन इंगळे यांनी लिहिले होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया बोलीभाषेच्या आणि त्यातील लयीच्या वापरामुळेच या सर्व सदरांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या बोलीभाषेची लय, उमरगा आणि परिसरातील लोकांचं राहणीमान हे सारं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625735725354,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4951-thickbox_default_6197095e-ba40-48f0-a280-6ccd7c6a51ae.jpg?v=1732610498","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/murdan-by-balaji-madan-ingale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}