{"product_id":"nana-phadanvisanche-atmacharitra-नाना-फडणविसांचे-आत्मचरित्र-author-dr-suhasini-irlekar-डॉ-सुहासिनी-इर्लेकर","title":"Nana Phadanvisanche Atmacharitra |नाना फडणविसांचे आत्मचरित्र Author: Dr. Suhasini Irlekar|डॉ. सुहासिनी इर्लेकर","description":"\u003cp\u003eमराठ्यांच्या इतिहासातील उत्तर पेशवाईत ‘नाना फडणवीस’ ह्या व्यक्तीने आपल्या बुद्धीसामर्थ्याने अपार कर्तृत्व करून इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या पार्श्वभूमीवर नानांच्या आत्मचरित्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्या आत्मचरित्रात आलेल्या आणि न आलेल्या घटनांचा एकत्रित परामर्श ह्या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका बाजूला निरपेक्ष,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eराज्यहितदक्ष,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्वामिनिष्ठ आणि उत्तर मराठेशाहीचा डोलारा सावरणारा मुत्सद्दी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर दुसर्‍या बाजूला अनैतिक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअनैतिहासिक मजकूर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या दोन्ही बाजूंची अभ्यासपूर्ण चर्चा येथे नाना फडणविसांचे चरित्र जाणून घेण्यास उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सुहासिनी इर्लेकर ह्या कवयित्री व वाङ्मयाच्या अभ्यासक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनानांच्या आत्मचरित्राचा अभ्यास करताना त्या अनुषगांने आलेल्या नाटकाची व ऐतिहासिक घटनांचीही दखल त्यांनी घेतली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूणच नाना फडणविसांचे चरित्र पुन्हा एकदा तपासून पाहण्यासाठी ह्या पुस्तकाची मदत होईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642188013866,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/NanaPhadanvisancheAtmacharitra-500x500_b5e79160-0efd-4cf2-a52d-5866f870659c.jpg?v=1732967229","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nana-phadanvisanche-atmacharitra-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-author-dr-suhasini-irlekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}