{"product_id":"nasha-by-achyut-godbole-sudhir-phakatkar-नशा-जगाला-विळखा-घालणारी-महामारी-लेखक-अच्युत-गोडबोले-सुधीर-फाकटकर","title":"Nasha By Achyut Godbole, Sudhir Phakatkar नशा -जगाला विळखा घालणारी महामारी । लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBook Available After 15th December 2025\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनशाऽऽऽ\" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापाने पाने पासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Achyut Godbole","offer_id":50904502436138,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Sudhir Phakatkar","offer_id":50904503681322,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/NashaByAchyutGodbole_SudhirPhakatkar.png?v=1764669534","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nasha-by-achyut-godbole-sudhir-phakatkar-%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}