{"product_id":"navsavedan-नवसंवेदन-by-dr-bhatu-wagh-डॉ-भटू-वाघ-dr-nanasaheb-yadav-डॉ-नानासाहेब-यादव-dr-neelkanth-shere-डॉ-नीलकंठ-शेरे","title":"Navsavedan | नवसंवेदन by Dr.Bhatu Wagh | डॉ.भटू वाघ, Dr.Nanasaheb Yadav | डॉ.नानासाहेब यादव, Dr.Neelkanth Shere | डॉ.नीलकंठ शेरे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eभारतामध्ये जागतिक्ष्या आंतरजाल, सायबरनेटिक्स टेलर मिडिया, जाहिराती, वस्तूच्या प्रतिकृती व संताच्या माध्यमातून उत्तरआधुनिकतामा येऊन पोहोचली आहे. साहित्याच्या क्षेत्रात वास्तव जगानुसार अनुभव, भाषा, प्रतिमाच्यारूपाने त्याची काही लक्षणे दिसू लागली आहेत. खेळ व अभिधानंतर इत्यादी चित्रे काही कथा, कादंबऱ्या, नाटके व कवितामध्ये ही लक्षणे आढळतात. प्रस्तुत निवडलेल्या कवींचे अनुभवविश्व वरील सर्व मांडणीच्या आधारे अभ्यासता येते. काही सायबर नेटिक्स प्रतिमा, मैजिक रियालिझम, अनुभवाचे तुकडे व त्याची असंगतता, उपभोगतावाद, हर्षोन्माद, जाती व्यवस्थेचे समर्थन इ. वैशिष्ट्ये त्यात आढ अस्मितावाद, देशीवाद, स्त्रीवाद ही उत्तर आधुनिकतेचाच भाग आहेत. असे काही अ म्हणतात. देशोवादी मंडळी जेव्हा प्रत्येक देशाची आधुनिकता ही स्वतंत्र असते अ म्हणतात ते काही असंगत, अतार्किक, वर्चस्ववादी, विषमतावादी, धार्मिक मूल्याचे पुनरूज्जीवन करू पाहतात. तेव्हा ते उत्तर-आधुनिक भूमिकाच घेत अस स्त्रीवाद ही स्त्री-पुरूष समतेचा पुरस्कार करीत असल्याने तिला पुर्णपणे निक संबोधता येणार नाही. उत्तर-आधुनिक अवस्थेने, समतावादी समाजरचनेचे ध्ये आणि इतिहासासमोर निश्चितच आव्हाने उभे केली आहेत. त्यातून माणूस संप्रम आहे. हा संभ्रम, गोंधळ, चंगळ, असंगतता, अतार्किकता, स्वैरपणा, अतियथार्थता म्हणजे मानवी इतिहासाची एक उत्तर-आधुनिक अवस्था आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626117931306,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Scan20230221105954_1-450x695_982a231a-fa77-495d-962a-e5f42b364526.jpg?v=1732613170","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/navsavedan-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8-by-dr-bhatu-wagh-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a5%82-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98-dr-nanasaheb-yadav-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5-dr-neelkanth-shere-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a0-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}