{"product_id":"nayak-mararthi-edition-of-hero-author-rhonda-byrne","title":"NAYAK (Mararthi edition of Hero) Author : Rhonda Byrne","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eतुमच्यात काहीतरी विशेष आहे. तुम्ही जन्माला येण्यामागे काही कारण आहे व आम्हा 7 कोटी लोकांपैकी कोणीही करू शकणार नाही, ते करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. हे असं एक आयुष्य आहे जे फक्त तुम्ही जगायचं आहे, असा एक प्रवास आहे जो तुम्हीच करायचा आहे. हे पुस्तक त्या प्रवासाविषयी आहे. आज जगातील प्रचंड यशस्वी लोकांपैकी 12 व्यक्तींच्या वरवर बघता केवळ अशक्य वाटाव्या अशा कथा या पुस्तकात आहेत. त्यातून हे लक्षात येते की तुमचे सर्वांत मोठे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व तुमच्याकडे आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करू शकता आणि हे जग अक्षरशः बदलू शकता.\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eThis is the Marathi translation of HERO by Rhonda Byrne. By following the journeys of twelve of the most successful people on the planet today.You will learn how to use your inner powers to overcome obstacles and to make impossible dreams come true.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Rhonda Byrne","offer_id":49641779527978,"sku":null,"price":629.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/nayak_9a09c631-5770-42d5-a314-369ae310a8c9.jpg?v=1732962654","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nayak-mararthi-edition-of-hero-author-rhonda-byrne","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}