{"product_id":"newzealand-sathi-bharat-sodtana-by-kalyani-gadgil","title":"Newzealand Sathi Bharat Sodtana By Kalyani Gadgil","description":"\u003cspan\u003eन्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५\/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल. \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642284548394,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/nz_a68286d7-5e67-408a-bcaf-f7ce745f6da7.jpg?v=1732968206","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/newzealand-sathi-bharat-sodtana-by-kalyani-gadgil","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}