{"product_id":"nisargane-dila-anandkand-by-dr-madhav-gadgil","title":"Nisargane Dila Anandkand by Dr. Madhav Gadgil","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eनिसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641746039082,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4461-large_default_33c8e78a-31c5-4935-97b0-f49dc5a55fce.jpg?v=1732962279","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nisargane-dila-anandkand-by-dr-madhav-gadgil","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}