{"product_id":"nivadak-kelyane-bhashantar-by-anagha-bhat-निवडक-केल्याने-भाषांतर-सं-अनघा-भट-आणि-सुनंदा-विद्यासागर-महाजन","title":"Nivadak Kelyane Bhashantar by Anagha Bhat निवडक केल्याने भाषांतर सं. अनघा भट आणि सुनंदा विद्यासागर महाजन","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'प्रारंभ', 'शैशव', 'प्रेम', 'भवताल' आणि 'प्रवास' या पाच आशयसूत्रांमधून 'केल्याने भाषांतर'च्या गेल्या २७ वर्षांच्या वाटचालीचा एक प्रातिनिधिक आढावा 'निवडक केल्याने भाषांतर' या पुस्तकातून घेता येईल. आत्तापर्यंत भाषांतरांच्या वाटे हाती लागलेल्या खजिन्यावर एक ओझरती नजर त्याद्वारे टाकता येईल, असे वाटते. या संग्रहात जर्मन, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच, पोलिश, जपानी या भाषांमधील साहित्य सादर करता आले, त्या त्या साहित्यात असलेले मिथक कथांचे महत्त्व अधोरेखित करता आले, देशोदेशीच्या लहान मुलांचे बोट धरून त्यांच्या भावविश्वात डोकावून पाहता आले, प्रेमात बुडालेल्या तरुण प्रेमिकांच्या अनावर ओढीपासून प्रौढ वयातील संयत प्रेमाचा आविष्कार अनुभवता आला, नागरी अवकाशात आणि शहराच्या साच्यात आयुष्याला आकार देऊ पाहणाऱ्या व्यक्तिरेखा जाणून घेता आल्या, तर कष्टाने ईप्सित गाठलेले असूनही आयुष्यभर कुठल्यातरी प्रवासाचा वेध घेतलेली माणसेही निरखता आली. वाचकाला ही परदेशी साहित्यप्रवासाची सफर नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication \/ Anagha Bhat \u0026 Sunanda Vidyasagar Mahajan","offer_id":51655705428266,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_4d5dba23-c783-4aea-a46e-15fccf4d61f9.jpg?v=1780883947","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nivadak-kelyane-bhashantar-by-anagha-bhat-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%98%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}