{"product_id":"nyaynivara-by-adv-smita-sarode-singalkar","title":"Nyaynivara by Adv. Smita Sarode-Singalkar","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cb\u003eपुस्तकाविषयी  \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eकायदा सोप्या भाषेत विशद करताना स्त्री-पुरुषांच्या एकत्रित कर्तव्य व हक्कांबाबत चर्चा घडवून आणणारे पुस्तक \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eहुंडा ते कौटुंबिक हिंसाचार, लैगिक अत्याचार, घटस्फोट अशा परिचित शब्दांमागील अपरिचित घटनांचा कायदेशीर मागोवा \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eदलित अत्याचार, वंचित व अल्पसंख्याक, लिंगभेद, आरोग्य शिक्षण, जगण्याचे हक्क, मानवी प्रतिष्ठा या संदर्भात सामाजिक न्यायाचे अन्वयार्थ \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eजनहित याचिका म्हणजे काय, मानवी हक्कांची पायमल्ली कशी समजून घ्यावी याचे सुलभ विवेचन \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसर्वसामान्य नागरिकांइतकेच सामाजिक कार्यकर्ते, कौटुंबिक समुपदेशक, कायद्याचे विद्यार्थी अशा सर्वांना उपयुक्त पुस्तक.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cb\u003eलेखक परिचय\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eअॅड. स्मिता सरोदे सिंगलकर\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eनागपूर उच्च न्यायालयात वकील  \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eकार्यालयीन स्थळी स्त्रियांवर होणारे अत्याचार (Sexual Harassment at Workplace ) या कायद्यांसंदर्भातील विविध 'अंतर्गत समितीच्या' सदस्य\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमहिलांविषयक कायदे, कौटुंबिक हिंसाचार, लहान मुलांचे हक्क, सामाजिक न्याय, दलित हिंसाचार प्रतिबंध आदी विषयांशी संबंधित कायद्यांचा विशेष अभ्यास\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबालकामगार, शरीरविक्रीव्यवसायातील स्त्रिया, एलजीबीटी समूह यांच्या शोषणाविरुद्धच्या चळवळीत सहभाग\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपोलीस, संरक्षण अधिकारी, तहसीलदार, लॉ कॉलेज मधील विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित तज्ज्ञ  \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eकायदेविषयक सजगता वाढावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि व्याख्याने\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49641601204522,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4523-thickbox_default_6098de8b-d57b-46a6-af98-d9ba79ccfea4.jpg?v=1732960673","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/nyaynivara-by-adv-smita-sarode-singalkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}