{"product_id":"pachactya-rajkiya-vicharvant-पाश्चात्य-राजकीय-विचारवंत-vijay-dev","title":"pachactya rajkiya vicharvant पाश्चात्य राजकीय विचारवंत   Vijay Dev","description":"\u003cp\u003eपाश्चात्त्य राजकीय विचारवंत हा महत्त्वाचा अभ्यासविषय जगभरातील सर्वच विद्यापीठांतून शिकविला जातो. हा विषय शेकडो वर्षांपासून सातत्याने विकसित होत आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विकासक्रमात कधी खंड पडल्याचे दिसत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाश्चिमात्य राजकीय विचारांचा इतिहास, राजकीय विचारप्रणाली, राजकीय विचारवंत आणि राजकीय संस्था यांच्या ऐतिहासिक आढाव्याद्वारे गेल्या अडीच हजार वर्षांच्या राजकीय संस्कृतीचा वेध घेण्याचे महत्त्वाचे काम या विषयाने केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसॉक्रेटिस, प्लेटो आणि ऍरिस्टॉटल हे प्राचीन ग्रीक विचारवंत; सेंट ऑगस्टीन, थॉमस ऍक्विनास, मर्सिलिओ ऑफ पदुआ हे मध्ययुगीन राजकीय विचारवंत; मॅकिआव्हेली हा आधुनिक युगाच्या आरंभीचा राजकीय विचारवंत; हॉब्ज, लॉक, रूसो, मिल आणि मार्क्स हे आधुनिक राजकीय विचारवंत; या सर्वांच्या बरोबरच विसाव्या शतकातील समकालीन राजकीय विचारवंतांशिवाय मानवी संस्कृतीच्या राजकीय अंगांचा आपण विचारदेखील करू शकत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी विचारवंतांनी विसाव्या शतकात या विषयाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करण्यास प्रारंभ केला. मुंबई, पुणे आणि नागपूर ही विद्यापीठे या बाबतीत अग्रेसर राहिली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांत या विषयाचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर वर्गांचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि अन्य जिज्ञासू अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, अस\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641825239338,"sku":null,"price":716.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/636f_360x_99f2b6f8-7937-478b-a065-7fb5f3e2785e.webp?v=1732963048","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pachactya-rajkiya-vicharvant-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-vijay-dev","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}