{"product_id":"padik-bangalyache-rahasya-ani-itar-katha-by-dr-madhukar-sabne","title":"Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha By Dr. Madhukar Sabne","description":"\u003cp\u003e- सत्तर ते ऐंशी दशकातील बदलते पुणे टिपणाऱ्या या कथांमध्ये पुणेरी संस्कृतीची विविध रूपे पाहायला मिळतात.\u003cbr\u003e या संग्रहातील कथा चिंतनशील असून वाचकांना निखळ आनंद देणाऱ्या आहेत.\u003cbr\u003e- नात्यांचे बदलते प्रवाह, सामजिक घटितांची स्थित्यंतरे यांची रेखाटने या कथासंग्रहातून नेटकेपणाने साकारली गेली आहेत.\u003cbr\u003e- जगलेल्या अनुभवांच्या चिंतनातून उमललेल्या या संग्रहातील कथांची बांधणी उत्तम असून लघुनिबंधाची आठवण जागवणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e- डॉ. मधुकर साबणे हे मागील तीन दशकांपासून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर लिहीत आहेत.\u003cbr\u003e- सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक पदार्थांची संशोधनावर आधारित ओळख करून देण्यासाठी साबणे यांनी मराठी-हिंदीतून लेखन केले आहे.\u003cbr\u003e- विज्ञानविषयक संशोधनाच्या निबंधपर लेखांची पुस्तके आणि ‘दर्भाचा कावळा’, ‘मनाचिये गुंफी’, ‘देशमुखांचा वाडा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘अशी माणसे अशा भेटी’ असे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.\u003cbr\u003e- विविध महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना देणाऱ्या व्याख्यानांच्या माध्यमातून साबणे तरुणांचे प्रबोधन करत असतात.\u003cbr\u003e- विज्ञान आणि साहित्य या दोन्ही विषयात रुची असणाऱ्या डॉ. मधुकर साबणे यांना विविध सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan","offer_id":50179554214186,"sku":"Dr. Madhukar Sabne","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5439-thickbox_default2.jpg?v=1746619103","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/padik-bangalyache-rahasya-ani-itar-katha-by-dr-madhukar-sabne","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}