{"product_id":"pakshiteerth-पक्षितीर्थ-by-vidyadhar-mhaiskar-विद्याधर-म्हैसकर-pakshiteerth-पक्षितीर्थ","title":"Pakshiteerth  पक्षितीर्थ by Vidyadhar Mhaiskar विद्याधर म्हैसकर Pakshiteerth पक्षितीर्थ","description":"\u003cp\u003ePakshiteerth पक्षितीर्थ by Vidyadhar Mhaiskar विद्याधर म्हैसकर  Pakshiteerth पक्षितीर्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसृष्टीतील अनेक विभ्रम श्री. म्हैसकर यांना खुणावत राहतात.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, सौंदर्य आणि जीवमात्रातील  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजीवन-संघर्षही ते आपल्या मनाच्या कॅनव्हासवर  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eटिपत राहतात. हा अवकाश, हे जग त्यांचेच होऊन जाते.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही एकरूपता त्यांच्या ललित लेखनातून प्रकट होते.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचित्रमय शैलीतून साकारलेले हे लेख आपणासही निसर्गवाचन  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकसे करावे, पक्षिनिरीक्षण कसे करावे, प्राणिमात्रांशी नाते  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकसे जोडावे, अशा अनेक गोष्टी शिकवतात.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा आपला अनुभव  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअधिक समृद्ध करतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहेे लेख वाचताना वाटते की, श्री. म्हैसकर यांना पक्ष्यांची लिपी  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवाचता येते, प्राण्यांची भाषा समजते, वृक्षांचे शब्द  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांच्या कानात गुंजारवतात आणि हे सगळे  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांच्या लेखणीत प्रतिबिंबित होतात.  \u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘पक्षितीर्थ’ आणि ‘विहंग-विहार’ ही त्यांची पुस्तके  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाचीच प्रचिती देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padmagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49625533645098,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Pakshiteerth-228x228_088e57d5-910a-4ef6-9dae-7b12e198f036.jpg?v=1732605470","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pakshiteerth-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-by-vidyadhar-mhaiskar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%b0-pakshiteerth-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}