{"product_id":"pandit-nehru-ek-magova-पंडित-नेहरू-एक-मागोवा-author-n-g-rajurkar-narhar-kurundkar-न-गो-राजूरकर-नरहर","title":"Pandit Nehru : Ek Magova | पंडित नेहरू : एक मागोवा Author: N. G. Rajurkar\/ Narhar Kurundkar| न. गो. राजूरकर \/ नरहर","description":"\u003cp\u003eया ग्रंथात लेखकांनी पंडित नेहरूंच्या जीवनाच्या प्रेरणांचा मागोवा घेतला आहे आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा विकास व पोषण कसे झाले याची चर्चा केली आहे. संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकशाही समाजवाद,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिधर्मी राज्यरचनेची निष्ठा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमानवतेच्या न्यायावर आधारलेली समानता या पंडितजींच्या जीवनाच्या मूलभूत श्रध्दानिष्ठा होत्या. त्यांचे परिपोषण त्यांच्या जीवनात कसे कसे होत गेले याची अत्यंत विचारपूर्वक चर्चा या ग्रंथात आहे. हिंदुस्थानातील विशेषत: महाराष्ट्रातील शिक्षित समाज पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमीच आकर्षित झालेला होता. परंतु त्यांच्या काही बौद्धिक आशंका नेहमीच राहिलेल्या आहेत. या शंकांची पूर्ण मीमांसा - पूर्वपक्ष व उत्तरपक्ष दोन्ही देऊन या ग्रंथात केली आहे. - यशवंतराव चव्हाण\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179658026,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PanditNehruEkMagova-500x500_c01f0d0a-2b28-499b-8211-3ae9b16cbeac.jpg?v=1732967017","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pandit-nehru-ek-magova-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-author-n-g-rajurkar-narhar-kurundkar-%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%8b-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}