{"product_id":"panipat-1761-by-tryambak-shankar-shejwalkar-पानिपत-१७६१","title":"Panipat 1761 by Tryambak Shankar Shejwalkar पानिपत – १७६१","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘पानिपताची सामान्य हकीगत सर्वांस माहीत आहे, असे गृहीत धरून या पुस्तकाची रचना झालेली आहे. माझ्यासमोर सर्व इतिहासप्रेमी मराठी बांधव बसलेले आहेत, व मला पानिपतविषयक आपल्या शंका विचारून त्यांची उत्तरे मजपासून अपेक्षित आहेत आणि त्यांना मी ताबडतोब तोंडी उत्तरे देत आहे, अशा वृत्तीने पुढील लेखन केलेले आहे. त्यामुळे संगतवार इतिहास लिहिण्याचा प्रयत्नसुद्धा येथे झालेला नाही. म्हणजे तो त्यात आलेला नाही असे मात्र नव्हे. प्रश्नांची उत्तरे देण्याच्या ओघात मागे-पुढे कोठेतरी तो येऊन गेलाच आहे. या पुस्तकात अनेक बहुमोल मराठी पत्रे, त्यांवरील टीकांसहित संग्रहित केलेली आहेत, हा या पुस्तकाचा विशेष आहे. चर्चा, छाननी, विवेचन, टीका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे,’ असं शेजवलकर आपल्या प्रस्तावनेत नोंदवतात.एकुणच, पानिपताच्या युद्धाविषयी प्रचलित असणारे वाद, प्रवाद, समज, अपसमज यांची काटेकोर चिकित्सा करत, लोकमान्य नि लोकप्रिय धारणा खोडून काढत, हे पुस्तक पानिपताच्या युद्धाकडे पाहण्याचा नवा व अधिक साक्षेपी दृष्टिकोन पुरवते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Tryambak Shankar Shejwalkar","offer_id":52154800013610,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Panipat1761byTryambakShankarShejwalkar.jpg?v=1785504522","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/panipat-1761-by-tryambak-shankar-shejwalkar-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a4-%e0%a5%a7%e0%a5%ad%e0%a5%ac%e0%a5%a7","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}