{"product_id":"parigh-olandatana-परीघ-ओलांडताना-by-suresh-palsodkar","title":"Parigh Olandatana (परीघ ओलांडताना ) by Suresh Palsodkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचार्य डॉ. पळसोदकर यांनी उणीपुरी चाळीस वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम केले आहे. त्या अनुभवांचे, निरीक्षणाचे सच्चे व अनलंकृत प्रतिबिंब 'परीघ ओलांडताना'च्या लेखनात आढळते. प्राध्यापक असताना सरांनी प्रतिकूल सामाजिक वातावरणात अ.भा. विद्यार्थी परिषदेचे संघटनात्मक काम केले व प्रसंगी लढवैय्याची भूमिका पार पाडली. प्राचार्यपदी असताना प्रतिष्ठीत परंतु स्थितीप्रिय कॉलेज, नकारात्मक प्रवृत्तींना न जुमानता चेतनामय केले. एका बुध्दिमान, चिंतनशील, विचारी व चिकित्सक व्यक्तीने समाज व शिक्षण या जीवनाच्या महत्त्वाच्या अंगाकडे विश्लेषक दृष्टीने पाहिल्याचे लक्षात येते. सर्वसामान्य वाचक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी हे संवेदनशील लेखन अवश्य वाचावे...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Utkarsh Prakashan \/ Marathi","offer_id":49625626575146,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG_4819_01e1eb60-007d-4c3e-b076-aa6136b4e3cb.webp?v=1732607583","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/parigh-olandatana-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%98-%e0%a4%93%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-by-suresh-palsodkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}