{"product_id":"parivartanache-pravaha-परिवर्तनाचे-प्रवाह-author-dr-manohar-jadhav-डॉ-मनोहर-जाधव","title":"Parivartanache Pravaha|परिवर्तनाचे प्रवाह Author: Dr. Manohar Jadhav |डॉ. मनोहर जाधव","description":"\u003cp\u003eमराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यप्रवाह उदयाला आले. आशय आणि अभिव्य.तीच्या वेगळेपणामुळे ह्या साहित्याची निरनिराळ्या पद्धतीने चर्चा झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्थापित समीक्षेला आणि अभिरुचीला एक प्रकारे ह्या साहित्यप्रवाहाने आव्हान दिले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाहित्यप्रवाहाबरोबरच प्रवाहातील लेखकदेखील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या साहित्यकृतीमुळे प्रवाह समृद्ध होत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्याचे सैद्धांतिक विवेचन,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्याची साहित्यकृती, ती साहित्यकृती ज्या वाङ्‌मय प्रकाराशी संबंधित आहे तो वाङ्‌मयप्रकार,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमकालीन,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसामाजिक आणि वाङ्‌मयीन पर्यावरण अशा अनेक गोष्टी साहित्य प्रवाहाला ऊर्जा देत असतात, वृद्धिंगत करीत असतात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा दृष्टिकोन समोर ठेवून\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘परिवर्तनाचे प्रवाह’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eह्या ग्रंथातील सैद्धांतिक चर्चा आणि साहित्यकृतींची चिकित्सा केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले हे लेख परिवर्तनाचे प्रवाह अधिक स्पष्ट करत जातात,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहेच या पुस्तकाचे वेगळेपण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642187096362,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ParivartanachePravah-500x500_d0b0a787-35af-4ac5-a8fe-ca8545550aae.jpg?v=1732967214","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/parivartanache-pravaha-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9-author-dr-manohar-jadhav-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}