{"product_id":"parjanyastra-पर्जन्यास्त्र-author-m-v-divekar","title":"Parjanyastra | पर्जन्यास्त्र Author: M.V.Divekar","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003eपर्जन्यास्त्र हा विज्ञानकाल्पनिकांचा कथा संग्रह  आहे . विज्ञानकथांमध्ये आता मराठी साहित्य बरेच प्रगत व विकसित झाले आहे . अभ्यासक्रमांतही विज्ञानसाहित्याचा समावेश केला जात आहे . तरीही काही मोजक्या लेखकांनी आपले वेगळे वैशिष्टे दर्शवणारे लेखन केले आहे . प्रा . म . दिवेकर हे अशाच निवडक विज्ञानकथा लेखकापैकी एक आहेत . प्रा . दिवेकरांची लेखणी विस्मय , नवल , गूढ , उत्कंठा  अशा अनेक गोष्टीनी वाचकाला थक्क करते . विज्ञानजगतातील विलक्षण अदभुतततेची जाणीव करून देते . मानव आणि विज्ञान यांमधील एकत्रित अनुबंधाचा अनुभव देते . कधी कधी या कथा वाचताना आपण वेगवेगळ्याच जगात वावरत आहोत , याचा प्रत्यय वाचकाला करून देते. अशा विविधाअंगी वैशिष्ट्यासह या कथा वाचकाचे मनोरंजनही करतात . आजचे प्रगत विज्ञान आणि मराठी साहित्य यांच्या एकत्र व परस्परपूरक अश्या गोष्टीची नोंद घ्याची असेल तर प्रा . दिवेकरांच्या पर्जन्यास्त्र आणि यापूर्वीच्या विज्ञानकथांची दखल घ्यावी लागेल .        \u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179363114,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/parjanyastra-500x500_b99a58e0-cb01-4cf9-bfb7-a01ff7a0fab1.jpg?v=1732967013","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/parjanyastra-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-author-m-v-divekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}