{"product_id":"pathe-bapurao-vyakti-aani-vangmay-पठ्ठे-बापुराव-व्यक्ती-आणि-वाङ्-मय-author-dr-madhukar-kashinath-mondhe-डॉ-मधुकर-काशिनाथ-मोंढे","title":"Pathe Bapurao: Vyakti Aani Vangmay | पठ्ठे बापुराव : व्यक्ती आणि वाङ्‌मय Author: Dr. Madhukar Kashinath Mondhe |डॉ. मधुकर काशिनाथ मोंढे","description":"\u003cspan lang=\"MR\"\u003eपठ्ठे बापुराव उत्तर पेशवाईकालीन इतिहासप्रसिद्ध सहा शाहिरीनंतरचा गणला गेलेला प्रख्यात सातवा शाहीर. त्यांचा महाराष्ट्रभर शिष्यवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या चरित्राची सुसंगत व सुसूत्र मांडणी येथे केली आहे. बापुराव भेदिक कवी व शाहीर. भेदिक आखाड्याचे. नागेशवळीचे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eकलगीपक्षाचे\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eगुरुपरंपरेने नाथपंथी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eकालीमातेचे उपासक\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eशाक्तपंथी. भेदिक फडासाठी सर्व प्रकारी रचना करून आध्यात्मिक कलगीतुर्‍याचे अटीतटीचे तत्कालीन शाहिरांशी सामने केले. कवी व शाहिरी हैबतीनंतर भेदिकाचे पुनरुज्जीवन केले. पठ्ठे बापुरावांनी रंगीत तमाशाची पायाभरणी करून तो अधिक लोकाभिमुख व लोकप्रिय केला. शाहिरी वाङ्‌मय व तमाशामध्ये आमूलाग्र परिवर्तन केले. रंगबाजी लावणी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eछक्कड\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eविविध प्रकारी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eविविध चालींची लावणी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eझगड्याची लावणी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eशाहिरी वाङ्‌मय प्रकारांत फार्स या नवीन प्रकाराची भर\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eत्यातील बतावणी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eसंगीत पदे\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eलावणीला नाट्य\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eसंगीताची जोड देऊन तमाशा रंगीत व रंजक केला. या ग्रंथातील भेदिक संहितेचा व रंगीत तमाशा संहितेचा सर्वांगीण\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eसमग्र अभ्यास अर्थच्छटांसह व तत्त्वविवेचनासह केलेला अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.  \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642200662314,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PattheBapuraoVyaktiAaniVadnmay-500x500_c025e6c0-2012-4cf1-9e94-9212d4e42421.jpg?v=1732967451","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pathe-bapurao-vyakti-aani-vangmay-%e0%a4%aa%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%99%e0%a5%8d-%e0%a4%ae%e0%a4%af-author-dr-madhukar-kashinath-mondhe-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}