{"product_id":"phulanchya-duniyet-by-mrunal-tulpule","title":"Phulanchya Duniyet By Mrunal Tulpule","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात मृणाल तुळपुळे यांनी देवाच्या पूजेत आपल्याकडे फुलांना असणारे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर तुळपुळे यांनी देशोदेशीच्या फुलांबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. देशादेशांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कलाव्यवहारात फुलांचे काय महत्त्व आहे हे देखील अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहे. फुल देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची पद्धत नेमकी कधी, कशी आणि कुठे सुरू झाली याचाही इतिहास त्यांनी या पुस्तकातील एका लेखात थोडक्यात उलगडून सांगितला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eयातील बरेचसे लेख स्वतंत्रपणे नामांकित मासिके आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहेत परंतु हे लेख या पुस्तकात एकत्र झाल्याने हे पुस्तकही फुलांच्या एखाद्या गुच्छाप्रमाणेच आनंददायी आणि माहितीपूर्ण झाले आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49626273153322,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4790-thickbox_default_8a9dd202-2c23-46e9-910d-dda9acfba4e8.jpg?v=1732616677","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/phulanchya-duniyet-by-mrunal-tulpule","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}