{"product_id":"platform-number-4-प्लाटफॉर्म-नंबर-चार-author-anjani-naravne-अंजनी-नरवणे","title":"Platform Number 4 | प्लाटफॉर्म नंबर चार Author: Anjani Naravne |अंजनी नरवणे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eहिमांशी शेलत ह्या गुजराती साहित्य क्षेत्रातल्या आघाडीच्या लेखिका आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eत्यांच्या लेखनातून स्त्रियांच्या आणि समाजातील उपेक्षितांच्या भावविश्वाचा सूक्ष्म अभ्यास आणि सहृदय जाणीव व्यक्त होते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमहाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रातील अध्यापनाचे काम स्वच्छेने सोडून देऊन समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला; त्यानंतर त्यांच्या अनुभवांवर आधारित दोन पुस्तके प्रकाशित झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e'प्लॅटफॉर्म नंबर चार' आणि 'ए लोको' (ती माणसं). त्यापैकी 'प्लॅटफॉर्म नंबर चार' चा हा अनुवाद. वाचकांना हे पुस्तक वाचनीय वाटेल व अंतर्मुख करायला लावेल असा विश्‍वास वाटतो\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642172154154,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PlatFormNo.4-500x500_563e8cae-6bcb-4fcb-910f-e394f5220a2f.jpg?v=1732966872","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/platform-number-4-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-author-anjani-naravne-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}