{"product_id":"please-your-honour-by-adv-shrikrushna-inamdar","title":"Please, Your Honour BY Adv. Shrikrushna Inamdar","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसामाजिक दर्जा काहीही असला तरी त्या व्यक्तीला 'न्याय' मिळाला पाहिजे, हे एक तत्त्व वकील म्हणून लेखकाने कसे सांभाळले, त्या सुरस किश्शांचे हे पुस्तक आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया आणि यांच्यासारख्या अनेक किश्शांनी आयुष्य कसं जगावं - आयुष्य कसं असावं, हे लेखकाला शिकवले... त्यांचीच ही खुमासदार मांडणी.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशंतनुराव किर्लोस्कर व नीलकंठ कल्याणी यांची केस', 'नानी पालखीवाला केस', 'ओशो केस', गुरू-शिष्य नातेसंबंध दर्शविणारी कथा! यांमधून आपल्याला अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती भेटतात...'\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eलेखकाविषयी\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e: अॅड. श्रीकृष्ण इनामदार हे बीकॉम परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती. मुंबई विद्यापीठाच्या कायद्याच्या परीक्षेतही ते पहिले आले व त्यांनी सुवर्णपदक पटकावले. अनेक उद्योगसमूहांचे आयकर सल्लागार म्हणून काम पाहिले. वकील म्हणून व्यवसाय करताना आयकर कोर्टात (ट्रायब्युनल, उच्च न्यायालय) केसेस चालवणे व सल्ला देणे, हे काम त्यांनी केले आहे. 'चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स' या संस्थेचे ते एक वर्ष अध्यक्ष होते. त्यांनी अनेक मासिकांमधून आयकराशी संबंधित विषयावर लिखाण केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49626135232810,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5021-home_default_11736823-544c-478e-bc7f-2283986144d5.jpg?v=1732613726","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/please-your-honour-by-adv-shrikrushna-inamdar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}