{"product_id":"prachin-arvachin-sahityanubandha-प्राचीन-अर्वाचीन-साहित्यानुबंध-product-code-prachin-arvachin-sahityanubandha-प्राचीन-अर्वाचीन","title":"Prachin-Arvachin Sahityanubandha| प्राचीन-अर्वाचीन साहित्यानुबंध Product Code: Prachin-Arvachin Sahityanubandha| प्राचीन-अर्वाचीन","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमराठी वाङ्मयातील प्राचीन व अर्वाचीन काळातल्या अंत:प्रवाहांमधल्या अनुबंधाचा शोध येथे आहे. साठोत्तरी मराठी अध्ययनक्षेत्रात\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘देशी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअनुबंधांच्या शोधाची प्रवृत्ती विशेष दिसते. पूर्वकालीन मराठी लेखकांनाही ह्या अनुबंधाचा विसर पडला नव्हता. बहिणाबाईंपासून शांताबाईंपर्यंतच्या आणि मर्ढेकरांपासून महानोरांपर्यंतच्या काव्यधारेने संतसाहित्य व लोकसाहित्य ह्यांच्याशी आपला अनुबंध मान्य केला. किर्लोस्कर ते तेंडुलकर व पुढे आळेकर, एलकुंचवारांपर्यंतच्या नाट्यधारेने जुन्या वाटेवर नवी पावले उमटविली. प्रायोगिक रंगभूमीने जुन्या लोककलांशी नाते जपले. संत-साहित्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोककला,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकवाङ्मय व प्राचीन भारतीय साहित्यातून वाहत सर्व भारतीय भाषांत पसरलेला भारतीय धारणांचा प्रवाह,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे सर्व आजच्या मराठी साहित्यापर्यंत कसे वाहत आले आहेत ह्याचा साक्षेपी शोध म्हणजे हा ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagadha Prakashan \/ Marathi","offer_id":49642186998058,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PrachinArvachinsahityanubandh-500x500_9927a411-87c5-4817-bb85-f2a5d72b570d.jpg?v=1732967206","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/prachin-arvachin-sahityanubandha-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-product-code-prachin-arvachin-sahityanubandha-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}