{"product_id":"price-action-trading-प्राइस-एक्शन-ट्रेडिंग-by-indrazith-shantharaj","title":"Price Action Trading | प्राइस एक्शन ट्रेडिंग by Indrazith Shantharaj","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eRSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eविचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’ प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49626158170410,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9352203712.MAIN_02c2e861-a563-483d-ba0b-3abf4be00309.jpg?v=1732614500","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/price-action-trading-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-by-indrazith-shantharaj","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}