{"product_id":"priya-tatya-प्रिय-तात्या-author-neelima-tapasvi-नीलिमा-तपस्वी","title":"Priya Tatya | प्रिय तात्या Author: Neelima Tapasvi | नीलिमा तपस्वी","description":"\u003cp\u003eकुसुमाग्रजांचे सन्यस्त जीवन व त्यातही सामावलेली पितृभावना हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या आगळ्या वेगळ्या मातृत्व भावनेतून लेखिकेला या दोघांचे अमूल्य असे स्नेहबंध लाभले. या दोघांच्या साध्या साध्या बोलण्यातून,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवागण्यातून कसे जगावे व कसे वागू नये याचे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे लेखिकेला लाभले. लेखिकेने आपल्या वैयक्तिक आठवणींत सर्वांना सामील करून घेऊन या दोन श्रेष्ठ व्यक्तींची जीवनमूल्ये या पुस्तकरूपाने रांगोळीसारखी मांडली आहेत. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642176020778,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PriyTatya...-500x500_c59c5ba1-8763-40f9-bb9f-63692be08ff0.jpg?v=1732966924","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/priya-tatya-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-author-neelima-tapasvi-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}