{"product_id":"prof-n-d-patil-ek-sangharshasheel-ani-viveki-netrutwa-by-prafulla-wankhede","title":"Prof. N. D. Patil : Ek Sangharshasheel Ani Viveki Netrutwa by Prafulla Wankhede","description":"\u003cspan\u003eसर्वसामान्यांना एन. डी. पाटील यांचा परिचय व्हावा, या उद्देशाने 'लेट्स रीड इंडिया'च्या वतीने निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. यातील पारितोषिक प्राप्त १२ निवडक निबंध यामध्ये आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविविध वयोगटातील, विशेषत: युवापिढीने एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध केला आहे, हे याचे वैशिष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेतकरी आणि कष्टकरी वर्गाविषयी आस्था असणारे, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता असणाऱ्या एन. डी. पाटील यांचा संक्षिप्त जीवनपटच या तरुणांच्या लेखणीतून समोर आला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुरोगामी महाराष्ट्राची तत्कालीन राजकीय संस्कृती वाचकांसमोर यावी. त्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी पुस्तकाची निर्मिती केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625730908458,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4974-thickbox_default_bc7d9d31-91ba-4066-b82d-e6a4801515a8.jpg?v=1732610459","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/prof-n-d-patil-ek-sangharshasheel-ani-viveki-netrutwa-by-prafulla-wankhede","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}