{"product_id":"puratan-bhartiya-khadyasaskruti-by-varsha-joshi-पुरातन-भारतीय-खाद्यसंस्कृती-डॉ-वर्षा-जोशी","title":"Puratan Bhartiya Khadyasaskruti by Varsha Joshi पुरातन भारतीय खाद्यसंस्कृती डॉ. वर्षा जोशी","description":"\u003cp\u003eखाद्य परंपरा पाककृती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपृथ्वीतलावरील विविध भागांत त्या त्या प्रांतातील उपलब्धतेनुसार विविध खाद्यसंस्कृती विकसित झाल्या. पैकी भारतीय खाद्यसंस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पदार्थांमधील आणि त्यांच्या चवींमधील विपुल वैविध्य याला जोड आहे ती त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनांची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुप्रसिद्ध विज्ञान-लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात ही वस्तुस्थिती सप्रमाण उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाची काही वैशिष्ट्यं पुढीलप्रमाणे :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘नलपाकदर्पण’ या प्राचीन ग्रंथातील काही आहारविषयक प्रकरणं…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपदार्थ कसे बनवावे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वयंपाक कसा असावा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाज्यांच्या पाककृती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुधाचे पदार्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्रऋतुनुसार आहार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूप-आमटीचे प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपदार्थामागील वैज्ञानिक दृष्टिकोन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइ. १० प्रकरणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘भोजनकुतूहल’ या १७व्या शतकातील आयुर्वेदावर आधारित ग्रंथातील काही प्रकरण..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध धान्यं व त्यांचे गुणधर्म\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभाज्या, फळं, दूध इ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमसाल्याचे पदार्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमांसाहारी प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध पदार्थाच्या पाककृती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैज्ञानिक निकष द. १७ प्रकरणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूणात सांगता, भारतीय खाद्यसंस्कृतीचा खजिना उलगदन दाखवणारं एक माहितीपूर्ण तितकंच रंजक\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Varsha Joshi","offer_id":50578632605994,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Puratan_Bhartiya_Khadyasaskruti_by_Varsha_Joshi.jpg?v=1757254358","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/puratan-bhartiya-khadyasaskruti-by-varsha-joshi-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}