{"product_id":"purvasanchit-gof-natyancha-पूर्वसंचित-गोफ-नात्यांचा","title":"Purvasanchit Gof Natyancha पूर्वसंचित गोफ नात्यांचा","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआजी, आजोबा आणि नातवंडं…एक विलोभनीय नातं…नात्याचे पदर तरी किती! हळूवार मर्मबंधात जपून ठेवण्यासारखे! आजच्या विज्ञान युगात मात्र नात्यांचे संदर्भ बदलताना दिसत आहेत. विज्ञानामुळे सामाजिक आणि भावनिक दृष्टया बदलत असलेल्या वास्तवात आजी- आजोबा आणि नातवंडं या नात्याचे काय होणार? विज्ञान-तंत्रज्ञान आपलं आयुष्य पार उलटपालट करुन टाकत असताना या नात्यांचे गोफ कसे राहणार? प्रश्न तसा नाजुकच आहे. कारण मुद्दा संस्कृतीचा, संस्कारांचा आणि पूर्वसंचिताचा आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625696600362,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Purwasanchit_Cover-300x463_949a618a-be94-4916-ae79-45a64f525b7a.jpg?v=1732609423","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/purvasanchit-gof-natyancha-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%ab-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}