{"product_id":"pushpanjali-by-pushpa-nade-पुष्पांजली","title":"Pushpanjali By Pushpa Nade पुष्पांजली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुष्पांजली ही पुष्पा नडे यांच्या संघर्षाची कहाणी आहे. समाजाच्या तथाकथित चौकटीत न बसणाऱ्या स्त्रीने सामाजिक क्षेत्रात उमटवलेला ठसा यामधून दिसतो. पुष्पा नडे यांच्या अनन्यसाधारण कार्याचा चढता आलेख या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी केलेले काम वाचकाला थक्क करते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Pushpa Nade","offer_id":51596946997546,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Pushpanjali.webp?v=1779888386","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pushpanjali-by-pushpa-nade-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}