{"product_id":"rahasya-manavi-janmamrutyuche","title":"Rahasya... Manavi Janmamrutyuche! by Jagannath Keshav Mane रहस्य-मानवी जन्ममृत्यूचे जगन्नाथ माने","description":"\u003cp\u003e‘रहस्य-मानवी जन्ममृत्यूचे’ या पुस्तकात जगन्नाथ माने यांनी मानवी जन्म-मृत्यूमागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003e- बिनटाक्याचे ऑपरेशन करणारे डॉ. ऑलिक्झो ऑर्बिटो आणि त्यांच्या पत्नी डॉ. ऑलिक्झो बिटीशाईन यांनी केलेल्या रहस्यमय लेखनाची आणि त्यांच्या अविस्मरणीय कार्याची ओळख यातून होते.\u003cbr\u003e- या पुस्तकात लेखकाने जगताना आलेल्या रहस्यमय अनुभवांचं यथातथ्य वर्णन करून वाचकांच्या चिकित्सक विचारांना खाद्य पुरवलं आहे.\u003cbr\u003e- लेखकाने आत्मा, परमात्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांची सांगड व्यक्तिगत आयुष्यातील अनुभवांशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003e- अध्यात्म आणि तत्संबंधित विषयांचं कुतूहल वाढवणारं लिखाण या पुस्तकात आलं आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e- जगन्नाथ माने हे निवृत्त माध्यमिक शिक्षक असून मूळचे सांगलीचे आहेत.\u003cbr\u003e- इतिहास आणि इंग्रजी या विषयात रस असणाऱ्या माने यांना अध्यात्मातसुद्धा रुची आहे.\u003cbr\u003e- शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी तीन दशके सेवा बजावली आहे.\u003cbr\u003e- माने यांनी सेवेत असताना शिक्षक संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.\u003cbr\u003e- वाचन, लेखन आणि आध्यात्मिक विषयांचे चिंतन यात ते रमतात.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Jagannath Keshav Mane","offer_id":50256840491306,"sku":"Jagannath Keshav Mane","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5459-thickbox_default.jpg?v=1748768105","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rahasya-manavi-janmamrutyuche","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}