{"product_id":"rahasya-naganche-by-amish-tripathi-रहस्य-नागांचे-अमिश-त्रिपाठी","title":"Rahasya Naganche by Amish Tripathi | रहस्य नागांचे अमिश त्रिपाठी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिव त्रिसूत्रीमधील मेलुहाचे मृत्युंजय हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल. आज जो देव आहे, चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरुष होता. शोध सुरूच होता. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला, बृहस्पतीला ठार मारले आणि त्याच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित, सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमित्राच्या मृत्यूच्या सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचतील, याची त्याला खात्रीच होती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMarathi Translation of 'The Secret of Nagas\u003c\/span\u003e\u003cspan\u003e' by Amish Tripathi\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Westland Books \/ Amish","offer_id":51649970864426,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MarathiTranslationof_TheSecretofNagas_byAmishTripathi.jpg?v=1780724078","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rahasya-naganche-by-amish-tripathi-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b6-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}