{"product_id":"rajkiya-sankalapana-aani-siddhant-by-vijay-dev-राजकीय-संकल्पना-आणि-सिद्धांत","title":"Rajkiya Sankalapana Aani Siddhant by Vijay Dev राजकीय संकल्पना आणि सिद्धांत","description":"\u003cp\u003eराजकीय संकल्पना आणि सिद्धान्त हा विषय महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्र या विषयाचा एक महत्वाचा अभ्यासभाग आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा, सिद्धांतांचा व विचारप्रणालींचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. या संदर्भात, राज्यशास्त्र या विषयाचे मुळातून आकलन होण्याच्या दृष्टीने सदर मुद्दे अभ्यासाने अत्यंत आवश्यक ठरते. त्यासाठी हा संदर्भग्रंथ मोलाचे मार्गदर्शन करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, राज्यशास्त्राचे पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, वृत्त पत्रकार तसेच स्पर्धा परीक्षार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ !\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641829531946,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/763f_1024x1024_2x_63f3122a-7a6a-4add-9bcc-ca262511e19c.webp?v=1732963088","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rajkiya-sankalapana-aani-siddhant-by-vijay-dev-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}