{"product_id":"rajkosh-by-a-d-marathe-राजकोश","title":"Rajkosh by A D Marathe राजकोश","description":"\u003cp\u003eया कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच, पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641877897514,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/212_1024x1024_2x_3a41a129-c741-4a1d-8ed2-9b3ceb6b5263.webp?v=1732963498","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rajkosh-by-a-d-marathe-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}