{"product_id":"rarang-dhang-nantrरारंग-ढांग-नंतर-श्रीकृष्ण-सवदी","title":"Rarang dhang nantrरारंग ढांग नंतर\n\nश्रीकृष्ण सवदी","description":"\u003cp\u003eवास्तवाचे चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर, 'रारंगढांग' ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा (सीक्वल) लिहिण्याचं आव्हान 'चंद्रकांत' मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन् पेललं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी. सवदी हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. पण त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली ती डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये अत्यंत उच्च पदावर. वाङमयीन व व्यावसायिक अनुभवातून मिळालेल्या बळाच्या जोरावर ते 'रारंगढंग'चं आव्हान स्वीकारु अन्- पेलू शकले. पेंढारकरांपेक्षा सवदींची शैली वेगळी असली तरी 'रारंगढंग'चं प्राणतत्त्व त्यांना सापडलं आहे. मूळ कथेचा पोतही या उत्तरकथेत बरोबर उतरला आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउत्तरकथेची कल्पना पेंढारकरांना आवडली होती. सवदी लिखित या उत्तरकथेला त्यांनी नक्कीच दाद दिली असती. आता कसोटी आहे ती वाचकांच्या रसिकतेची! मात्र ती विद्वत्तेच्या बेडीत अडकू नये !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- डॉ. चंद्रशेखर बर्वे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajendra publication \/ Marathi","offer_id":49626136117546,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230926-150808_f7aa11c1-94eb-4dcf-9b50-3c3fc0c07846.jpg?v=1732613753","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rarang-dhang-nantr%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}