{"product_id":"rasaynik-keed-nashake-vardan-ki-shaap","title":"Rasaynik Keed Nashake : Vardan ki Shaap?","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eअधिक उत्पादनासाठी व विविध किडींपासून पिकाचे रक्षण करण्याच्या हेतूने शेतकरयांकडून अनेकदा \u003cspan class=\"il\"\u003eरासायनिक\u003c\/span\u003e \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशके\u003c\/span\u003e फवारली जातात. \u003cspan class=\"il\"\u003eरासायनिक\u003c\/span\u003e \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशका\u003c\/span\u003eंचे पिकांवर तसेच माणसांवर होत असलेले दुष्परिणाम यांची संपूर्ण  माहिती  सोप्या भाषेत  \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशका\u003c\/span\u003eंमधील विषारी अंश पोटात गेल्यामुळे होणाऱ्या कॅन्सर, वंध्यत्व, अशा अनेक आजारांची माहिती \u003cspan class=\"il\"\u003eरासायनिक\u003c\/span\u003e  फवारणीयपूर्व तपासण्यांमधील विविध त्रुटींविषयी चर्चा \u003cspan class=\"il\"\u003eरासायनिक\u003c\/span\u003e \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशका\u003c\/span\u003eंऐवजी जैविक \/सेंद्रिय \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशका\u003c\/span\u003eंचा वापर करण्याचे आवाहन सेंद्रिय  आणि उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003e\u003cb\u003eलेखक परिचय\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eश्री. दिलीपराव देशमुख बारडकर  नामवंत कीटक तज्ज्ञ. हिंदुस्थान सिबा गायगी इंडिया लिमिटेड या उद्योग संस्थेतून प्रांतीय संशोधन अधिकारी म्हणून निवृत्त. बारड येथील स्वतःच्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने  विविध पिकांचे उत्पादन व संशोधन. विविध शेतपिकांवरील किडी व त्यांचा प्रसार, किडींमुळे होणारे रोग, प्रतिबंधात्मक \u003cspan class=\"il\"\u003eरासायनिक\u003c\/span\u003e \u003cspan class=\"il\"\u003eकीडनाशका\u003c\/span\u003eंमध्ये वापरली जाणारी घातक रसायने यांचे संशोधन रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडेरेशन संस्थेचे सल्लागार म्हणून कार्यरत. अनेक नियतकालिके व मासिकांमध्ये लिखाण शेतीमित्र, सिंचन मित्र अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित   \u003cbr\u003eदूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक मुलाखती व शेतकऱ्यांना सल्ला.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641663136042,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4538-thickbox_default_2dee279f-5982-47cf-ae9b-01a041b74bcb.jpg?v=1732961416","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rasaynik-keed-nashake-vardan-ki-shaap","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}