{"product_id":"rear-view-mirror-रिअर-व्ह्यू-मिरर","title":"rear view mirror (रिअर व्ह्यू मिरर)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eत्या दिवशी पहिल्यांदा गाडीत बसल्यावर मी गाडीतल्या आरशाकडे पाहिलं. रियर व्ह्यू मिररमध्ये. आणि नजरबंदी झाली…\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआरशात मी स्वतःलाच पाहत होतो; पण आजचा मी नाही. तीस वर्षांपूर्वीचा मी. बारावी पास होऊन एफ. वाय.ला असलेला…\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआज आम्ही लाँग ड्राईव्हला निघालो. स्टिअरिंग व्हील युवराजांच्या हातात होतं. मी डाव्या बाजूला बसलो होतो. आणि नजरबंदी झाली….\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eपण हे आत्ता रियर व्ह्यू मिरर मध्ये दिसलं ते काय होतं? माझा भूतकाळ? नक्कीच नाही! वर्तमान सुद्धा नाही. मग? भविष्यकाळ???\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलो की भूतकाळ, आणि शेजारच्या सीटवर बसलो की भविष्यकाळ…?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eकाय घडणार होतं पुढे….\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626195722538,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rear-view-mirror_6b80b21a-04b6-4328-9c4d-96c4c2f8a4af.jpg?v=1732615056","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rear-view-mirror-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}