{"product_id":"rikshavali-mulgi-by-mitali-perkins-रिक्षावाली-मुलगी-मिताली-पर्किन्स","title":"Rikshavali Mulgi by Mitali Perkins रिक्षावाली मुलगी मिताली पर्किन्स","description":"\u003cp\u003eनईमाला अल्पनाचित्रांची खूपच आवड होती. अल्पनाचित्र म्हणजे बांगलादेशातील एक पारंपरिक चित्रकला. नईमाला अल्पनाचित्रांच्या स्पर्धेत बक्षिसंही मिळाली होती. कायम चित्रांचा विचार करणार्‍या नईमाच्या मनात आता मात्र आपल्या थकलेल्या वडलांना मदत करण्याचे विचार घोळत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिचा मित्र सलीमही पैसे मिळवून वडलांना मदत करू लागला होता पण तो मुलगा होता आणि नईमा मुलगी. नईमाने त्यावरही मार्ग शोधलाच...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641654681898,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rickshawgrilmarl_90a33e3573811834b22e4184834e9e9e_1b01123d-f0fc-4e34-9649-845f3c60640b.jpg?v=1732961320","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rikshavali-mulgi-by-mitali-perkins-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}