{"product_id":"roche-vs-stanley-adams-by-sadanand-borse","title":"Roche Vs Stanley Adams By Sadanand Borse","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eज्यावेळी सरकारी बंधने अपुरी पडतात, ज्यावेळी औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो, ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात; त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो. अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो. सध्याचा औषध-व्यवसाय हा ऑक्टोपससारखा आहे. त्याचे पाश नकळत डॉक्टर, रोगी व सरकारभोवती असे आवळले गेले आहेत की, या पाशापायी आपण आपले अपरिमित नुकसान करून घेत आहोत, याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही आणि या सा-याला बळी पडतो तो अज्ञानी रोगी. डॉ. विश्वास राणे \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642275209514,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Rosh_Viruddha_Adams_2b409619-096a-4c78-976b-6b53256bb27a.jpg?v=1732968037","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/roche-vs-stanley-adams-by-sadanand-borse","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}