{"product_id":"saakhi-kabir-साखी-कबीर-author-sukhmani-roy-सुखमणी-रॉय","title":"Saakhi- Kabir | साखी-कबीर Author: Sukhmani Roy | सुखमणी रॉय","description":"\u003cp\u003eसर्वसाधारण जीवनव्यवहारात आपण\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘वाक्य’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवापरतो. वाक्य व्याकरणाच्या नियमांनी आणि सामाजिक संकेतांनी अर्थबोध घडवल्याचा आभास निर्माण करते, या उलट कबिरांचं काव्य.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘काव्य’ ‘शब्द’ ‘वाक्य’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eशब्दाचा नुसताच वर्णविपर्यय नसून वाक्याच्या मर्यादांपलीकडील अमर्याद असं जे सतत मोहविणारं, खुणावणारं, हुलकावण्या देणारं सौंदर्य म्हणा; परमतत्त्व म्हणा; प्रेम म्हणा - आहे; त्याचा क्षणकाल तरी प्रत्यय घडवणारं जे असतं, त्याचा निदर्शक आहे. राम-अमलांत बेदरकार होऊन\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘स्व’चा शोध घेणारे कबीर, आपापल्या आयुष्यातीलराम शोधण्यासाठी आपणा सर्वांनाच प्रेरक-मार्गदर्शक ठरतील, अशा भावनेपोटी अनुवादिकेने कबिरांच्या साखींचा हा मराठी अनुवाद केला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179985706,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Saakhi-Kabir-500x500_fefe1eca-259d-4df1-9479-f790efd21166.jpg?v=1732967036","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/saakhi-kabir-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0-author-sukhmani-roy-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}