{"product_id":"saat-ekam-by-kiran-kshirsagar-सात-एकम","title":"Saat Ekam By Kiran Kshirsagar सात एकम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसात रंगा-अंगाच्या सात ठशठशीत कथा. विनोदी, सामाजिक, थ्रिलर, फँटसी, विज्ञान... प्रत्येक कथेचा जॉनर वेगळा, जग वेगळं. लागणारा सूर वेगळा. लय वेगळी. निक्की पात्रं, दिसता भूगोल, साजेशी भाषा. लिहिण्यात घाई नाही. 'पकडून ठेवायची' जद्दोजहद नाही. लेखकाचा आवाज कुठेच टिपेला जात नाही. तरी कथा पोचते. सोबत राहते. 'सात एकम'ने सुरू झालेला पाढा निरंतर सुरू राहावा... - प्रसाद कुमठेकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Papyrus Prakashan \/ Kiran Kshirsagar","offer_id":51547101757738,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SaatEkamByKiranKshirsagar.jpg?v=1778999006","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/saat-ekam-by-kiran-kshirsagar-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%ae","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}