{"product_id":"sad-cypress-सॅड-सायप्रस-author-madhukar-toradmal-मधुकर-तोरडमल","title":"Sad Cypress | सॅड सायप्रस Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल","description":"\u003cp\u003eतरुण आणि देखणी एलिनॉर कार्लाइल कमालीच्या शांतपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभी होती. तिच्यावर आरोप होता मेरी गेरॉर्डच्या खुनाचा. मेरी गेरॉर्ड... तिची प्रेमातील प्रतिस्पर्धी! पुरावे धडधडीत एलिनॉरकडेच बोट दाखवणारे होते : फक्त एलिनॉरकडेच खुनाचा हेतू होता, तशी तिला संधीही होती आणि जीवघेणं विष देण्याची साधनंदेखील! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसगळं न्यायालय तिच्या विरोधात उभं असतानाही फक्त एकच व्यक्ती तिला गुन्हेगार मानायला तयार नव्हती, ती म्हणजे हर्क्युल पायरो. एलिनॉर आणि फाशीची शिक्षा यांच्यामध्ये तो ठामपणे उभा होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘पायरो आणखी एका खिळवून ठेवणार्‍या आणि गुंतागुंतीच्या खटल्याची उकल करतो.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडेली मेल\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642169598250,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SadCypress-500x500_1f013354-f394-4332-ae47-c7a0ab10d352.jpg?v=1732966817","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sad-cypress-%e0%a4%b8%e0%a5%85%e0%a4%a1-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8-author-madhukar-toradmal-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}