{"product_id":"safar-coffee-vishwachi-by-mrinal-tulpule-सफर-कॉफी-विश्वाची-मृणाल-तुळपुळे","title":"Safar Coffee Vishwachi by Mrinal Tulpule ‘सफर कॉफी विश्वाची’ मृणाल तुळपुळे","description":"\u003cp\u003eSafar Coffee Vishwachi by Mrinal Tulpule ‘सफर कॉफी विश्वाची’ मृणाल तुळपुळे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरोजच्या जगण्यात चहा किंवा कॉफी हे पेय केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर घेतले जाते. कॉफी हे पेय लेखिकेच्या विशेष आवडीचे आहे, त्यामुळे त्यांनी कॉफीचे मूळ, तिचा प्रवास, कॉफीचे विविध प्रकार, तिचे फायदे तोटे, कॉफी संस्कृती, कॉफी डिकॉक्शन इत्यादी विषय या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे आणि सखोलपणे मांडले आहे. कॉफीपानाचे वैविध्यपूर्ण किस्सेही या पुस्तकात लेखिकेने दिले आहेत. देशोदेशीच्या कॉफी विश्वाची सफर घडवणारे हे अनोखे पुस्तक कॉफीप्रेमी वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625465061674,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5296-thickbox_default_781c3d4c-cbb2-47fe-93a4-c9f1965cc021.jpg?v=1732603949","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/safar-coffee-vishwachi-by-mrinal-tulpule-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}