{"product_id":"sahaj-sope-digital-marketing-by-dr-amey-pangarkar-सहज-सोपे-डिजिटल-मार्केटिंग","title":"Sahaj Sope Digital Marketing by Dr. Amey Pangarkar सहज सोपे डिजिटल मार्केटिंग","description":"\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eडिजिटल मार्केटिंगसारख्या आधु‌निक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'\u003cspan lang=\"MR\"\u003eसहज सोपे डिजिटल मार्केटिंग\u003c\/span\u003e' \u003cspan lang=\"MR\"\u003eवि‌द्यार्थ्यांसाठी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eउ‌द्योजकांसाठी\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eस्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करून\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eअनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eअच्युत गोडबोले\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rudra Enterprises \/ Dr. Amey Pangarkar","offer_id":49820409626922,"sku":"","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sahaj1.png?v=1736318233","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahaj-sope-digital-marketing-by-dr-amey-pangarkar-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}