{"product_id":"sahas-katha-sanch-साहस-कथा-संच","title":"Sahas Katha Sanch साहस कथा संच","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e१. साहसी मुले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठ्या माणसांप्रमाणेच मुलंदेखील उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतात, त्यामुळे गुप्तहेरही होऊ शकतात. रमा, चेडो आणि चिंटू या लहान गुप्तहेरांच्या या पुस्तकातल्या गोष्टी मुलांना नक्कीच आवडतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२. अदितीची साहसी सफर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधैर्याची तलवार अदृश्य करणारा अंगरखा आणि एक जादूचा चिकणमातीचा गोळा घेऊन चौघी मैत्रिणी - अदिती, मुंगी, हत्तीण आणि माकडीण ड्रॅगनच्या देशात जातात... त्या महाभयानक अजस्र प्राण्याला हुडकून काढणं त्यांच्या राज्यासाठी आवश्यक असतं... या चौघींच्या धाडसाची ही गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३. साहस कथा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगीरच्या जंगलात, मुले पळवणारा प्राणी अशा चित्तथरारक कथांचा संग्रह.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४. चिन्ना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो. सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"pos-related\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-relateditems first last\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641664938282,"sku":null,"price":1260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/sahas-sanch_24278992c3745d12fc46bc055ca47cac_fde69be0-be91-4a7c-be24-c4e8a52ba9a6.jpg?v=1732961438","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahas-katha-sanch-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}