{"product_id":"sahitya-badalte-paripreksha-साहित्य-बदलते-परिप्रेक्ष्य-author-r-g-jadhav","title":"Sahitya Badalte Paripreksha|साहित्य बदलते परिप्रेक्ष्य Author: R.G. Jadhav","description":"\u003cp\u003eवाङ्मयीन परंपरेची सजीवता आणि प्रस्तुतता जपण्याचे कार्य दक्ष समीक्षा व समीक्षक यांनी करावयाचे असते. यासाठी बदलत्या भौतिक व सांस्कृतिक वास्तवाच्या संदर्भाचे अर्थपूर्ण उपयोजन करुन गतकालीन व पूर्वकालीन साहित्य व साहित्यिक यांचा पुनःपुन्हा मागोवा घेण्याची गरज असते. बदलत्या परिपेक्ष्यासाठी तात्कालिक व प्रासंगिक निमित्ते असतातच. अगदी एखाद्या लेखकाच्या हयातीचे परिप्रेक्ष्य त्याच्या निधनोत्तर काळात बदलते, पुढेही बदलत राहते. अशा दृष्टीने प्रा. रा. ग. जाधव यांनी केलेल्या लेखनाचा प्रस्तुत संग्रह साहित्याच्या अभ्यासकांना स्वागतार्ह वाटेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642186703146,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SahityBadalatePariprekshya-500x500_74ad2976-deb3-4c5d-9746-67627c2865cd.jpg?v=1732967203","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahitya-badalte-paripreksha-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-author-r-g-jadhav","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}