{"product_id":"sahityabandh-साहित्यबंध-by-dr-satish-kamat-डॉ-सतीश-कामत","title":"Sahityabandh | साहित्यबंध by Dr.Satish Kamat | डॉ.सतीश कामत","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eॲरिस्टॉटल या विचारवंताने साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलच्या या विधानाची प्रचिती ‘साहित्यबंध’ हे पुस्तक वाचताना येते. आजच्या जागतिकीकरणातही वाङ्मयनिष्ठा जोपासणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या लेखकांत वाढ होत आहे. या लेखकांजवळ असणारे साहित्याविषयीचे आत्मभान अचंबित करणारे आहे. वर्तमानातल्या प्रश्नांना भिडण्याचे व या प्रश्नांचे सखोल चिंतन करणारे लेखनबळ त्यांच्या कलाकृतीतून जाणवते. सामाजिक मूल्यभान अधोरेखित करून मानवी जगण्याचा शोध घेण्याचं काम ही लेखक मंडळी करताना दिसून येतात. मानवी भाव-भावनांचे विविध पैलू व जगण्यातील नैतिकता हरवू न देणाऱ्या या लेखकांच्या कलाकृतीची आशयघन चर्चा व साहित्य चिंतन डॉ. सतीश कामत यांच्या ‘साहित्यबंध’ या पुस्तकात अनुभवता येते. नाटक, कथा, कविता, प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची संरचना, घटक आणि वैशिष्ट्याची मांडणी ‘साहित्यबंध’ मध्ये आहे. हा ‘साहित्यबंध’ वाचणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना अधिक जवळ आणेल, यात शंका नाही.- \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. धनाजी गुरव\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626105250090,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Untitled-5-4-450x695_8fcfb653-74de-47ab-a021-fc6e17dc6144.jpg?v=1732613097","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahityabandh-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-by-dr-satish-kamat-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}