{"product_id":"sahityache-samajik-v-sanskrutik-anubandh-साहित्याचे-सामाजिक-व-सांस्कृतिक-अनुबंध-by-m-s-patil-म-सु-पाटील","title":"Sahityache Samajik V Sanskrutik Anubandh | साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध by M.S.Patil | म.सु.पाटील","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"कोणतीही चांगली साहित्यकृती ही मुख्यतः एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी ती जगण्यातून आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून निष्पन्न होत असते. अशा निर्मितीसाठी भाषा या माध्यमाचा अवलंब करतानाच तो समाज आणि संस्कृती यांच्याशी जोडली जाते. या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले जाताना वस्तूरुप जगाचा कायापालट अवस्तूरूप अशा प्रतिकात्मक जगात होत जातो आणि ते नव्यानेच संघटित केले जाते. त्यामुळे घडते असे की, हे नवे जग वस्तुरुप नसूनही वास्तव असल्याचे आणि अवस्तुरुप असूनही अवास्तव नसल्याचे प्रतीत होत राहते.\\nप्रस्तुत लेखन साहित्याच्या सामाजिक व सांस्कृतिक संबंधांचा विचार करताना साहित्यकलेच्या या स्वरूपाचे भान सतत बाळगताना आढळते.\\n\"}' data-sheets-userformat='{\"2\":513,\"3\":{\"1\":0},\"12\":0}' data-mce-fragment=\"1\"\u003eकोणतीही चांगली साहित्यकृती ही मुख्यतः एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी ती जगण्यातून आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून निष्पन्न होत असते. अशा निर्मितीसाठी भाषा या माध्यमाचा अवलंब करतानाच तो समाज आणि संस्कृती यांच्याशी जोडली जाते. या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले जाताना वस्तूरुप जगाचा कायापालट अवस्तूरूप अशा प्रतिकात्मक जगात होत जातो आणि ते नव्यानेच संघटित केले जाते. त्यामुळे घडते असे की, हे नवे जग वस्तुरुप नसूनही वास्तव असल्याचे आणि अवस्तुरुप असूनही अवास्तव नसल्याचे प्रतीत होत राहते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eप्रस्तुत लेखन साहित्याच्या सामाजिक व सांस्कृतिक संबंधांचा विचार करताना साहित्यकलेच्या या स्वरूपाचे भान सतत बाळगताना आढळते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626105020714,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Scan20230215162752_1-450x695_1c439512-6cf5-4e28-b578-1019a91b57e9.jpg?v=1732613095","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahityache-samajik-v-sanskrutik-anubandh-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-by-m-s-patil-%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%81-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}