{"product_id":"sahjeevan-सहजीवन-author-dr-janardan-waghmare-डॉ-जनार्दन-वाघमारे","title":"Sahjeevan | सहजीवन Author: Dr. Janardan Waghmare|डॉ. जनार्दन वाघमारे","description":"\u003cp\u003eडॉ. वाघमारे यांचे जीवन एक संघर्षयात्रा आहे. जानवळ ह्या मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा डॉ. वाघमारे यांचा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला. शिक्षणतज्ज्ञ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकुलगुरू,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनगराध्यक्ष,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eराज्यसभा सदस्य असा त्यांचा चढता प्रवास थक्क करणारा आहे. ह्या प्रवासात त्यांच्या पत्नीची साथ त्यांना सततच राहिली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसे आपण नेहमी म्हणतो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपण त्याचा नेमका व नक्की प्रत्यय डॉ. वाघमारे यांचे हे पुस्तक वाचल्यानंतर येईल. ह्या केवळ आपल्या पत्नीविषयीच्या आठवणी नाहीत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्मरणरंजन नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर एका सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबात पाठीमागे राहून धैर्य एकवटणार्‍या आपल्या पत्नीचे श्रेय डॉ. वाघमारे यांनी अधोरेखित केले आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642172055850,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/sahajeevan-500x500_16d3ddb8-e005-4111-ae3d-23a5f95943f0.jpg?v=1732966867","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahjeevan-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-author-dr-janardan-waghmare-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}