{"product_id":"samagra-setu-madhavrao-pagadi-khand-1-5-समग्र-सेतुमाधवराव-पगडी-खंड-१-ते-५","title":"Samagra Setu Madhavrao Pagadi Khand 1-5 समग्र सेतुमाधवराव पगडी खंड १ ते ५","description":"\u003cp\u003eSetu Madharao Pagadi set सेतू माधवराव पगडी संच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राचा व मराठीचा इतिहास हा एक वर्षांहून अधिक काळाचा आहे.अखंड सावधानतेबरोबर सतत लेखन,संशोधन,अभ्यास व संचार या चतु:सूत्रीच्या आधारावर हैदराबादच्या मूलस्थानापासून मध्य आशियापर्यंत त्यांच्या प्रज्ञेने त्या आदर्शाच्या अंगोपांगांचे सूक्षम व सर्वगामी निरीक्षण व परीक्षण केले.त्या सर्वांचे फलित म्हणजे आयुष्यात त्यांनी ६६ मराठी-इंग्रजी ग्रंथांची रचना केली.त्यातून उलगडणारा इतिहासाचा पट त्यांनी आजच्या वर्तमानासाठी व भावी पिढ्यांसाठी ठेवलेला वारसा म्हणजेच हा समग्र सेतुमाधवराव पगडी ग्रंथ प्रकल्प.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Marathi Sahitya Parishad (A P) \/ Dr Usha Joshi","offer_id":49653762851114,"sku":null,"price":7999.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20220521-155740_Gallery.jpg?v=1733159074","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samagra-setu-madhavrao-pagadi-khand-1-5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%a7-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a5%ab","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}