{"product_id":"samakalin-samajik-chalvali-समकालीन-सामाजिक-चळवळी-संकल्पना-स्वरूप-व्याप्ती-by-nagoroa-kumbhar","title":"samakalin samajik chalvali समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती   by   Nagoroa  Kumbhar","description":"\u003cp\u003eपक्षीय चळवळी आणि सामाजिक आंदोलने यांच्यात जसजशी फारकत होत गेली तसतशी एकप्रश्नलक्ष्यी चळवळ वाढत गेली. बिगर शासकीय संघटनांनीही मोठा अवकाश व्यापला आहे. शिवाय, समाजातील विविध समूहांमध्ये जसे आत्मभान व जागृती वाढली तसे त्या समूहांची, आत्माविष्काराची व आपापल्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याच्या गरजेतूनही चळवळी एकप्रश्नलक्ष्यी बनल्या; मात्र, एकप्रश्नलक्ष्यी चळवळींनी आपापल्या क्षेत्रात कार्य करत असतानाच समग्रलक्ष्यी परिवर्तनवादी चळवळींशी जैवसंबंध राखले पाहिजेत. सुट्या सुट्या प्रश्नांवरची आंदोलने महत्त्वाच्या टप्प्यांवर एकेकटी पडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यसंस्थेच्या माघारीतून सामाजिक चळवळींना उपलब्ध झालेला अवकाश हा जमातवादी, धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्तींच्या हाती न जाण्यासाठी कोणत्या प्रकारची उपक्रमशीलता (इनिशिएटिव्ह) दाखवली पाहिजे, याचा परिवर्तनवाद्यांनी विचार केला तरच प्रत्येक सामाजिक चळवळीला विधायक प्रतिसाद देणे शक्य होईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641810624810,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/879f_1024x1024_2x_77a3d955-60cd-48ea-b529-7342b5548f56.webp?v=1732962900","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samakalin-samajik-chalvali-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-by-nagoroa-kumbhar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}